भूपेंद्र यादव यांचा COP30 मध्ये जागतिक सहकार्य आणि अनुकूलनावर भर देण्याचा आग्रह
नवी दिल्ली: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव यांनी आज ब्राझिलियात सांगितले की, पॅरिस कराराच्या अंमलबजावणीला दहा वर्ष पूर्ण होत असताना, CoP30 या परिषदेमार्फत जागतिक पातळीवर एक ठोस संदेश द्यावा की...