खासदार संजय दिना पाटील आणि नगरसेविका राजोल संजय पाटील यांचा पुढाकार : कृत्रिम तलावामुळे भांडुपमध्ये गणरायांचे विसर्जन सुलभ
मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) – काल वाजतगाजत गणरायांचे आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना पर्यावरणाला होणारी हानी आणि वाढते जलप्रदूषण लक्षात घेता कृत्रिम तलाव हा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून...





