Author: environmental news

फुल पीक योजनेच्या लाभातून फुलवा फुलशेती

मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग कोकण विभाग म्हणजे आंबा, काजू सारख्या फळपिकांचे आगार समजले जाते. त्याचबरोबर आता त्याच्या जोडीला कोकणातील शेतकऱ्यांना फुल पिकांच्या शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळवू लागले आहे. कोकणात विशेषतः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या...

रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार असेल तर प्रकल्पाला आमचा पूर्ण विरोध राहील- नाना पटोले

राजापूर : जिल्ह्यात गेले काही दिवस गाजत असलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेस आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ‘रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध राहिल. संपूर्ण काँग्रेस पक्ष...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश

चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील घटना रत्नागिरी, प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश झालं आहे. चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील मराठवाडी येथील लाड यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पडला होता. भक्षाचा पाठलाग...

दोडामार्गचा समावेश संवेदनशील क्षेत्रात करण्यासाठी केंद्राकडे आक्षेप नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन

पर्यावरणप्रेमींच्या कळणे येथील बैठकीत चर्चेअंती निर्णय सिंधुदुर्गनगरी, दि. १७: केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसुचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात वृक्षाच्छादित, जैवविविधतासंपन्न अशा दोडामार्ग तालुक्याचा...

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुंबई, दि. 26 :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये...

येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण   मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीच्या दृष्टीने कांदळवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातील जे कांदळवन क्षेत्र अद्याप वन विभागाच्या ताब्यात देण्यात...

कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी स्थानिकांनी पुढाकार घेण्याची गरज : सतीश लळीत

कातळशिल्पे नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक कणकवली, दि. २४: कातळशिल्पे हा प्राचीन मानवी वारसा असुन त्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने चिरेखाणी, रस्ते आदि कारणांमुळे ती नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी कातळशिल्पे असलेल्या परिसरातील ग्रामपंचायती, युवक...

माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आढळला फ्लेमिंगो; नैसर्गिक अधिवासात रवानगी

मुंबई प्रतिनिधी ता.13 :  माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे सोमवार, (ता.11) जुलै रोजी वाट चुकलेला एक फ्लेमिंगो पक्षी आढळून आला. त्याला वाचविण्यात अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी – मुंबई यांच्या स्वयंसेवकांना...

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग...

आरेत मेट्रो कारशेड : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त तरूणाई रस्त्यावर

मुंबई : रविवार दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वा. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI मुंबई,आरे जंगलात राहणारे स्थानिक आदीवासी नागरिक तसेच मुंबईतील विविध पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था व विविध महाविद्यालयीन युवक – युवतींच्या वतीने आरे...