Category: लेख

पर्यावरण दिन विशेष लेख; शेवटची घंटा/वाया घालवायला वेळच उरलेला नाही : रामनाथ वैद्यनाथन,

ओळख: जागतिक पर्यावरण दिन २०२२ रोजी सर्व हितधारकांनी संपूर्ण जगाची शाश्वत विकास उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठीची निकड लक्षात घेऊन नव्या जोमाने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. रामनाथ वैद्यनाथन, जीएम आणि हेड – एन्व्हायरन्मेंटल सस्टेनेबिलिटी, गोदरेज...

प्रदूषण रोखूया!… चला ‘ईव्ही’ वापरूया

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील ए‍क म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या...

राण्यांच्या वस्तीच झाड : प्रा. भूषण भोईर

*आमच्या पालघरच्या वाघोबा घाटात एका झाडावर तब्बल २५ ते ३० मधमाश्यांचे पोळे लागले आहेत. हे झाड रस्त्याच्या अगदीच कडेला आहे. आणि त्याची उंच डेरेदार काया आणि त्यावर लगडलेले आग्या मधमाशी चे पोळे अगदी सहजच...

खेकड्यांची अनोखी दुनिया

Author : प्रा. भूषण भोईर माणूस सोडला तर या पृथ्वीवर असलेला एकूण एक सजीव पृथ्वी वरील जीवन जिवंत ठेवण्यासाठी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आटोकाट प्रयत्न करत असतो, उदाहरण द्यायचे झाले तर छोट्याश्या मधमाशी पासून व्हेल...

बायो-मेडिकल कचऱ्याचे गंभीर दुष्परिणाम ; कोरोनाशी लढताना विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक : रामनाथ वैद्यनाथन

लेखक :  रामनाथ वैद्यनाथन, सरव्यवस्थापक, ‘शाश्वत, सुयोग्य आणि हरित’  विभाग, गोदरेज इंडस्ट्रीज  ‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे आपणा सर्वांचे जीवन अक्षरशः थांबले आहे. लोकांना घरात कोडून राहावे लागले आहे, तर रस्तेही कधी नव्हते एवढे ओस पडले आहेत. प्रवास करण्याची अगदी थोडीफार मुभा...

मानव जातीवर निसर्गाने उगारलेले ‘कोरोना’स्त्र : सखोल विश्लेषण

लेखक : प्रा. भूषण भोईर ३१ डिसेंबर २०१९, वुहान शहर चीन येथे अचानक निमोनिया रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा मेल जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर आला. ही या अस्मानी संकटाची सुरुवात होती. हा नोवेल म्हणजेच...

जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु : सांगताहेत प्रा. भूषण भोईर

जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु झाला. याबाबत पर्यावरणतज्ञ प्रा. भूषण भोईर यांनी प्रस्तुत लेख लिहून, हे बंदर झाल्यास होणारे संभाव्य धोके याबद्दल इशारा दिला आहे. नौकानयन मंत्रालयाने एक महिन्यात...

२६ जुलै जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो; त्यांचे संवर्धन होणे महत्वाचे आहे

मुंबई : २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो. खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन, संरक्षण व्हावे, या उद्द्शाने युनेस्कोने २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी संवर्धन दिन म्हणून...

प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केले. आज ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे...

मुंबईचे मीठ : खुले आणि झाकलेले

मुंबई आपल्याला रोजगार देतेच देते, कधी उपाशी ठेवत नाही. पण तिची अजून एक ओळख म्हणजे तीच्या जमिनीतून मीठ उगवते. या मिठाला जागूनच आपण मुंबईशी कायम इमान राखून तिचे पर्यावरण रक्षण केलेच पाहिजे. ^^^^^^^^^^ मुंबईत...