Category: नवीन उपक्रम

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आज पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सह्याद्री...

मिठी नदीवर तरंगणा-या कच-याची लागणार विल्हेवाट

~ अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र कार्यरत; उपकरणांच्या विकासासाठी हुतामाकीची ६००,००० युरोची देणगी ~  मुंबई, १ सप्टेंबर २०२१: मिठी नदीतील गाळाची समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र मिठी नदी परिसरात कार्यरत झाले...

शून्य मशागत तंत्राने शेतीचा खर्च कमी व उत्पादन अधिक; शेतकरी व पर्यावरणासही लाभदायी- कृषिरत्न भडसावळे

‘शून्य मशागत शेती’वर पोक्रातर्फे ऑनलाईन कार्यशाळा मुंबई- “हवामान बदलाचं मोठं संकट शेतीवर येण्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जमीन नांगरट असून, शेतजमिनीसह पर्यावरणाला होणारे तीस टक्के नुकसान नांगरटीमुळे होते. उलटपक्षी शून्य मशागतीमुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे जतन...

खारफुटीवरील मराठीतील पहिल्याच पुस्तकाचे ‘गोदरेज अँड बॉयस’कडून प्रकाशन

मुंबई, 5 मे 2021 : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉयस’ने “मेनी सिक्रेट्स ऑफ मॅनग्रूव्हज” या कथा पुस्तकाची मराठी आवृत्ती सादर करीत असल्याची घोषणा आज केली. खारफुटीवरील हे पहिलेच कथा पुस्तक आहे. प्रख्यात बालसाहित्यिका केटी बागली यांच्या सहकार्याने 2019 मध्ये ते प्रथम इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले होते. ‘‘करामती खारफुटी’’ नावाची ही मराठी ई-आवृत्ती हे मराठीतील या विषयावरील पहिलेच कथा पुस्तक आहे. अद्भुत आणि नाजूक अशा खारफुटीच्या परिसंस्थेला...

मालखेड येथील रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 50 हजार लहान रोपे तयार करण्याचे काम सुरू

यवतमाळ, दि. 21 : मालखेड येथील रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 50 हजार लहान रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या कामावर 7.20 लक्ष रुपयांपैकी 3.19 लक्ष रुपये खर्च करण्यात आले असून निर्माण झालेल्या...

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी मुंबई : वृक्ष लागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  जनतेला आपली...

पंतप्रधान 22 मार्च रोजी ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार

नवी दिल्ली, 21 मार्च 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक जल दिनाच्या दिवशी म्हणजेच 22 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार...

22 मार्च : जागतिक जल दिनी चित्रपटांचे विशेष पॅकेज

मुंबई, 21 मार्च 2021 : जल संवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जागतिक जलसंकटाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी उद्या 22 मार्च 2021 रोजी...

मधमाश्यांकरवी हत्तीं-मानव संघर्षाला आळा घालण्यासाठी RE-HAB या प्रकल्पाला KVIC ने केला प्रारंभ

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2021: अतिशय बुद्धिमान आणि महाकाय असलेल्या हत्तींचा कळप अगदी छोट्या अशा मधमाशांना घाबरून पळू लागला आहे अशी कल्पना करा.कोणाला ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण कर्नाटकमधल्या जंगलातले हे वास्तव आहे.खादी आणि...